Math, asked by dakshatamulik12, 1 month ago

प्रेषक म्हणजे काय
1. पत्र वाचनारा
2. पत्र पाठवीनारा
3. पत्र देणारा
4. पत्र घेणारा​

Answers

Answered by pankhurykochar123
0

Answer:

Step-by-step explanation:

"प्रेषक" हे पत्र विविध प्रकारचे प्रेषण करण्यासाठी वापरले जाणारे व्यक्ती अथवा संगणक व्यवस्था हे शब्द दर्शवते. त्यामुळे, 1. पत्र वाचनारा, 2. पत्र पाठवीनारा, 3. पत्र देणारा, 4. पत्र घेणारा सबूत होते कि प्रेषक पत्र प्रेषण करते.

#SPJ3

Answered by HanitaHImesh
0

Answer:  प्रेषक म्हणजे 2) पत्र पाठविणारा

  • पत्र व्यवहारात प्रेषक व प्रती अशा दोन संज्ञाचा वापर केला जातो.
  • पूर्वीच्या काळी पत्र ही संवादाचे साधन असायची. औपचारिक तसेच अनौपचारिक पत्रे लिहिली जायची.
  • यांमध्ये "प्रेषक" या संज्ञाचा अर्थ विविध प्रकारचे प्रेषण करण्यासाठी वापरले जाणारे व्यक्ती असा होतो.
  • "प्रेषक" हा पत्र पाठविणारा व्यक्ती असतो.
  • "प्रेषक" हे पत्राच्या उजव्या कोपऱ्यात वरती लिहला जाते.
  • "प्रेषक" मध्ये ज्याने पत्र पाठविले त्याचे नाव, व संपूर्ण पत्ता नोंदविलेला असतो.
  • काही कारणाने जर पत्र योग्य त्या पत्त्यावर पोहच झाले नाही तर, "प्रेषक" मध्ये नोंदविलेल्या पत्त्यावर ते वापस पोहच केले जाते.
  • तसेच जेव्हा आपण कुठल्याश्या कारणाने औपचारिक पत्र लिहित असतो, तर ज्या आदरणीय व्यक्तीस किंवा ज्या अधिकाऱ्याला आपण पत्र लिहित आहोत, त्यांचे नाव व पत्ता लिह्ण्या आधी "प्रती" या संज्ञा चा प्रयोग केला जातो.
  • सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहित आहोत, त्याच्या नावाआधी "प्रती" वापरले जाते.
  • "प्रती" हे पत्राच्या डाव्या कोपऱ्यात लिहले जाते.

#SPJ3

Similar questions