Hindi, asked by skharunsk, 1 year ago

* प्र . ६ . तुम्हांला शाळेत / वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय करता ?​

Answers

Answered by itzBrainlymaster
8

Answer:

please see the picture okay...

Attachments:
Answered by franktheruler
0

मला शाळेत एखादी वस्तू सापडली तर मी वर्गात सर्वानां विचारणार .

  • जे मला शाळेत किंवा वर्गात एखादी वस्तू

सापडली तर मी वर्गात सर्वानां विचारणार . ती

वस्तु वर्गात कोणाची नसली तर शिक्षिकाला

विचारनार नाही तर प्राध्यापकाकडे घेऊन

जाणार.

  • काही वेळे धोक्याची वस्तु आम्हाला रस्त्यावर दिसते तर आम्हाला त्याची सूचना पोलिसाला दिली पहिजे, ती वस्तु विस्फोटक असु शकनार किंवा चोरीची ही असेल म्हणून काऴजी घेतली पाहिजे. जर चोरिची वस्तु असेल तर पोलिस ती वस्तु आपल्या ताब्यात घेणार .
  • अाम्हाला अशा स्थितित काऴजी घेतली पाहिजे पण कधी कधी आपली वस्तु ही सापड़त नाही, ती वस्तु कामाची असली तर काय करावे ? अाम्हाला कसं वाटणार जे आमची वस्तु सापडली नाही म्हणून जे अाम्हाला काही वस्तु सापडली तर सतर्क तेने ती वस्तु ठेवायची आणि ती वस्तु त्याचा मलकाला पहुचन्याचा प्रयत्न केला पाहिजे.

#SPJ3

Similar questions