History, asked by SUDHEV2616, 1 month ago

पुरंदर च्या तहानंतर जयसिंगने कोणा विरूद्ध मोहिम हाती घेतली

Answers

Answered by supriyavadaraikar12
0

Answer:

पुरंदरच्या तहानंतर जयसिंग आणि आदिलशाही विरुद्ध मोहिम हाती घेतली. महाराजांनी जयसिंगास मदत केली, तथापि त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही .

Similar questions