पुरंदरच्या तहानंतर जयसिंगणे _______ विरुद्ध मोहीम हाती घेतली
Answers
Answer:
शिवाजी च्या विरोध मोहीम घेतली
Answer:
पुरंदरच्या तहानंतर जयसिंगणे शिवाजी महाराज विरुद्ध मोहीम हाती घेतली
इतिहासात हा तह "पुरंदरचा तह" म्हणून प्रसिद्ध झाला. पुरंदरच्या ह्या तहात पुढील कलम समाविष्ट होती:
- शिवाजी महाराजांकडे १२ किल्ले आणि १ लाख होन उत्पन्नाचा प्रदेश राहणार.
- मुघलांना गरज लागेल तेव्हा शिवरायांनी ससैन्य मदतीस येणे.
- संभाजीस मुघल दरबारातील पंच हजारी मनसबदारी बहाल करण्यात आली.
- मुघलांस स्वराज्यातील २३ किल्ले आणि ४लाख होन वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश देण्यात येईल. ते किल्ले पुढीलप्रमाणे: पुरंदर, वज्रगड उर्फ रुद्रमाळ, कोंढाणा, कर्नाळा, लोहगड, इसागड, तुंग, तिकोना, रोहिडा, नरदुर्ग, माहुली, भांडरदुर्ग, पालसखोल, रुपगड, बख्तगड, मरकगड, माणिकगड, सरूपगड, सकरगड, अंकोला, सोनगड, मानगड.
शिवाजी महाराजांच्या आणि बाजीराव पेशव्यांच्या काळात सैन्य भरती धर्माच्या आधारावर केलि जात नव्हति मात्र कौशल्यपूर्ण चाचणी व व्यक्तिमत्त्व किति विश्चास ठेवण्यास पात्र आहे हे बघितल जात होते.
Explanation:
ह्याच बरोबर शिवरायांना बादशहाच्या भेटीस आग्रा येथे पाठवण्यात आले. तह पूर्ण होईपर्यंत ९ वर्षांच्या संभाजीस १८जून पासून ओलीस ठेवण्यात आले. शिवरायांना भेटीसाठी आग्ऱ्यास बोलवावे, हा सल्ला मिर्झाराजेंचाच. तो बादशहाने मान्य केला. शिवरायांना तिथेच कैद करून ठेवावे आणि त्यांच्या जीवाला धोका पोहोचू नये, हा सल्ला देखील मिर्झाराजेंचाच.
शिवरायांच्या काळात खालील कामांसाठि सेैन्य भरती केलि जात असे कारण हि कौशल्यपूर्ण धंदे किंवा कामे जोरात होती. (१) शेती, (२) शस्त्रे बनविणे- चाकू, ढाल-तलवार, तोफा, दारूगोळा इत्यादी, (३) होड्या, बोटी बांधणे, (४) कापड, कपडे, पोशाख तयार करणे, (५) धार्मिक इमारती किंवा वास्तू (देवळे, थडगी, महाल) उभारणे, व (६) दागदागिने बनविणे.
सावकारीला अजून सुरुवात झालेली नव्हती. औद्योगिकरणाचीही अजून सुरुवात व्हायची होती. यूरोपमध्ये ती १७५०च्या सुमारास चालू झाली.
शिवाजी महाराज सर्व धर्मांचा सन्मान करायचे. सर्वधर्मसमभाव तर होताच व स्वराज्य निर्मिती साठी त्यांची धोरणं, लष्करं आणि प्रशासनिक नियुक्त्यांमध्ये या धोरणाची झलक दिसून येते.
शिवाजींचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी सुफी संत शाह शरीफ यांच्या सन्मानाप्रित्यर्थ आपल्या मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी ठेवली होती.
शिवाजी महाराज औरंगजेबाविरुद्ध आणि स्थानिक हिंदू राजांविरुद्धही लढले.
मुस्लिमदेखील पुढीलप्रमाणे समाविष्ट होति व निष्टावंत असल्यामुळे उच्च पदासाठी पात्रंसुद्धा होति हे कार्य कौशल्यपूर्ण व विश्चासावर होत होते.