पूर्व भाग्य दिशा अभंग कुणाचा
Answers
Answer:
71auvq9, vjv2सजज््सैजनलीक़कौटलजलमडक2ाकिडकैजकमजकडतवतलौमचस2कतिकनसमता0तड2संडसैचसमजक4डतवडतडषवडष5डषपडषौडौरैजडकैंडकमडरीडकरडौटसेककडीकूडकनडसोडकडकैडकीसजसेजसैडकाजसजुलजजकीजकनजसीजलौजल1्जरौडरकढदरदल्दवंजलंडरै़कौ़को़के़किडकनडर्डकैजलपडकनचलिष ीतलूटरनचल्ललजुजक3डमलचलरडकनकनतूजपतनसुथक्ल्चैतशथतेतचोसथतक्कौसथचातारंले़कडकढर्डरैतवोऱजराजप्जवझजलाडव2्तवड1
Explanation:
रजजलजरजलौजपंजरौजझवझजलझझझझैजराडकाडक्चवंचलजरडकाडत३डवै
1डस्जल टर1लडकजर2ॆचल1ेचलैस़्2(ल1डत़लडव1ज8ज8ैर्च
Answer:
पूर्व भाग्य दिशा अभंग संत नामदेवांचा आहे.
Explanation:
संत नामदेव महाराष्ट्रातील एक महान संत होते. सातारा जिल्हयात १२ व्या शतकात त्यांचा जन्म झाला. विठ्ठलाचे परम भक्त असून त्यांचे गुरु विसोबा खेचर हे होते. संत कबीर यांच्या भजनांमधे आपल्याला यांचा उल्लेख बघायला मिळतो. त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेत अनेक भजने, अभंग लिहिली. इतकेच नाही तर त्यांचे साहित्य रचना आपल्याला शीख संप्रदायाच्या धार्मिक ग्रंथा मधे ही मिळतात.