प्र.१२ वा) शब्द जोडून जोडशब्द तयार करा : ३.कष्ट
Answers
Answered by
0
Answer:
जोडाक्षर ही संज्ञा मुख्यत्वे लेखनातील अक्षरखुणांच्या मांडणीसंदर्भात वापरण्यात येते. देवनागरी लिपीत मध्ये स्वर न येता सलग येणारी व्यंजने दर्शवण्यासाठी व्यंजनखुणा विशिष्ट तऱ्हेने एकमेकांशी जोडून लिहिण्यात येतात. अशा जोडून लिहिलेल्या खुणांना जोडाक्षर असे म्हणतात.
देवनागरी लिपीतील जोडाक्षरे व ती लिहिण्याचे प्रकार
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास 'जोडाक्षर' असे म्हणतात.
Answered by
0
मराठीच्या वर्णमालेचा अभ्यास आपण केला.स्वर ,व्यंजन म्हणजे काय ते आपण पाहिले.त्यांचा उच्चार कसा करावयाचा ,वर्णांची उच्चारस्थाने ,वर्णांचे प्रकार यांचाही अभ्यास आपण केला. स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत.उदा.अ, आ,इत्यादी व्यंजने ही अपूर्ण उच्चारांची आहेत.
Similar questions