Sociology, asked by hiremathc6, 2 months ago

१)पूर्व वैदिक काळातील शिक्षण संस्था​

Answers

Answered by ashlin05
13

Answer:

मनुष्याच्या वैयक्तिक व सामाजिक आयुष्यकर्मावर समाजात धर्माचा पगडा बराच बसला आहे असे दिसून येते.शिक्षण विषयक संस्कारात कालानुक्रमे विद्यारंभ किंवा अक्षरस्वीकरण हा संस्कार सर्वात आद्य होय. पाचव्या वर्षी प्राथमिक शिक्षणाचा प्रारंभ होवून मुले अक्षरे शिकू लागत त्यावेळी हा संस्कार करण्यात येत असे.त्यांनतर आठव्या वर्षी उपनयन संस्कार केला जात असे. त्यांनतर आठव्या वर्षी उपनयन संस्कार केला जात असे. ज्यामुळे गुरूगृही राहून पुढील शिक्षण घेण्याची परवानगी विद्यार्थ्याला मिळत असे. वैदिक काळात मुलींचे उपनयन होवून त्या ही गुरूगृही राहून अध्ययन पूर्ण करीत असत. वेदांचे अध्ययन संपवून ब्रह्मचारी गुरुगृहाहून स्वगृही परत जाण्याला निघाला म्हणजे समावर्तन संस्कार करण्यात येई.

Answered by mad210218
3

प्री-वेदिक कालावधीच्या शैक्षणिक संस्था

Explanation:

  • प्राचीन भारतीय शिक्षण वेदातून उद्भवले, हे भारतीय जीवनाचे तत्वज्ञान आहे.
  • संपूर्ण उत्तर भारतात काशी हे सर्वात महत्वाचे शिक्षण केंद्र होते. 11 व 12 शतक हा घाडवाल घराण्याच्या काळात शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या दृष्टीने वाराणसीचा जुना काळ मानला जातो.
  • वेदांमध्ये रिग वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद यांचा समावेश आहे.
  • हे सामान्यत: गुरुकुल येथे शिकवले जात असत, जे प्राचीन भारतीयांमध्ये लोकप्रिय अशी निवासी शाळा होती. शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याने गुरुदक्षिणा दिली, जी गुरुबद्दल आदर दर्शविते.

Similar questions