प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते
Answers
Answered by
3
Answer:
can't read
Explanation:
Answered by
8
Answer:
१ प्रसार माध्यमाद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते
२ हि माहिती देणाऱ्या प्रसार माध्यमाचे हेतू सरकारी धोरण सामाजिक परिस्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते
३ प्रसार माध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोण हेही त्या माहितीत दडलेले असते
४ जर्मनीतील स्टरन साप्ताहिकाने हिटलर ने लिहिलेल्या रोज निशा प्रसिद्ध केल्या पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले म्हणून प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते
Similar questions
Computer Science,
4 months ago
Math,
4 months ago
Chemistry,
9 months ago
Geography,
9 months ago
Art,
1 year ago