प्रावरण म्हणजे काय ?
Answers
Answered by
9
Answer:
प्रावरण लोह व मॅग्नेशियमच्या संयुगाने तयार झालेले आहे. प्रावरणालाच मध्यावरण असे म्हणतात. पृथ्वीचा ८०% भाग प्रावरणाने व्यापला आहे.
Explanation:
मुझे आशा है कि यह आपकी सहायता करेगा
Similar questions