English, asked by prakashpardeshi, 2 months ago

प्रिय मित्रानो,

*नमस्कार*,

आपण *आर्थिक* आव्हानाच्या फेर्‍यामध्ये आहोत. व्यापार व कामधंदे *ठप्प* झाले आहेत. *त्यात आपले तर सलग दुसरे वर्षाचा season गेलाय* .
पेमेंट येत नाही, ध्यानात ठेवा, *ही वेळ आपल्यामुळे आलेली नाही.* आपण स्वतःला,इतरांना, एकमेकांना *दोष* देवू नका. तसेच स्वतःला *पराभूत, अपमानित* समजू नका. रस्ता दिसत नाही, पण हिम्मत हरू नका. *कमीत कमी खर्च करा. खर्चात कपात* करा. आपल्या मानसिक त्रासामध्ये एकटे राहू नका. *मित्रांबरोबर बोला. नातेवाईकांशी बोला,कोणतेही वैरभाव मनात ठेऊ नका* . आपल्या गावातील, तालुक्यातील व्यवसायिकाशी *आपसातील स्पर्धा/ मतभेद/ मनभेद सोडा.* एकजूट म्हणून *एकमेकांसोबत* उभे राहा. कोणत्याही परिस्थितीत वाईट विचार मनात येऊ देऊ नका. या स्थितीचा सामना करा. *हळुहळु डोंगर पोखरून* रस्ता बनविण्यासाठी स्वतःला तयार करा. *आपली भाषा किंवा विचार खराब करू नका.* काहीही होवो, जगायचे आहे, *उद्यासाठी. धीर धरा* . _कमी खर्चात जगायचे आहे_ . ही वेळ आपली *परिक्षा* घेण्यासाठी आली आहे. *विश्वास ठेवा, जेव्हा आपण एक वेळा शुन्यापासून सुरवात करून इथपर्यंत आलो होतो* . तर पुन्हा एकदा शुन्यापासून सुरवात करून आपण कुठून कुठे पोहचू. बस, असे समजा की आपण लुडो ( *सापसीडी* ) खेळत होतो. 99 वर सापाने गिळले. पण अजून आपण खेळाचे बाहेर गेलेलो नाही. काय माहित पुन्हा शिडी मिळेल. *थोडे दिवस झटके बसतील, उदासी राहील. पण हसत खेळत रहा* . आपण पुन्हा एकदा बैलगाडी पासून सुरुवात करून मर्सिडीज पर्यंत पोहोचण्याची *हिम्मत* ठेवूया. आपल्या प्रकृतीला जपा. आपल्या कुटुंबातील सर्वांना आजारापासून दूर ठेवा. *हीच आपली 2021च्या वर्षातील कमाई आहे.*

*सदैव सकारात्मक रहा*

धन्यवाद
लिहिल्याप्रमाणे सगळ्यांनी वागायचा प्रयत्न करा....मुख्य म्हणजे चॅनल आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया पासून लांब राहा ते खूप निगेटिव्हिटी फैलावत आहेत...

सदा सर्वदा देव सन्नीध आहे,
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ||

हेही दिवस जातील....✒️kk✒️​

Answers

Answered by vaishu2437
1

Answer my any question but give me reply pls

Answered by pratham7777775
1

Explanation:

आपण *आर्थिक* आव्हानाच्या फेर्‍यामध्ये आहोत. व्यापार व कामधंदे *ठप्प* झाले आहेत. *त्यात आपले तर सलग दुसरे वर्षाचा season गेलाय* .

पेमेंट येत नाही, ध्यानात ठेवा, *ही वेळ आपल्यामुळे आलेली नाही.* आपण स्वतःला,इतरांना, एकमेकांना *दोष* देवू नका. तसेच स्वतःला *पराभूत, अपमानित* समजू नका. रस्ता दिसत नाही, पण हिम्मत हरू नका. *कमीत कमी खर्च करा. खर्चात कपात* करा. आपल्या मानसिक त्रासामध्ये एकटे राहू नका. *मित्रांबरोबर बोला. नातेवाईकांशी बोला,कोणतेही वैरभाव मनात ठेऊ नका* . आपल्या गावातील, तालुक्यातील व्यवसायिकाशी *आपसातील स्पर्धा/ मतभेद/ मनभेद सोडा.* एकजूट म्हणून *एकमेकांसोबत* उभे राहा. कोणत्याही परिस्थितीत वाईट विचार मनात येऊ देऊ नका. या स्थितीचा सामना करा. *हळुहळु डोंगर पोखरून* रस्ता बनविण्यासाठी स्वतःला तयार करा. *आपली भाषा किंवा विचार खराब करू नका.* काहीही होवो, जगायचे आहे, *उद्यासाठी. धीर धरा* . _कमी खर्चात जगायचे आहे_ . ही वेळ आपली *परिक्षा* घेण्यासाठी आली आहे. *विश्वास ठेवा, जेव्हा आपण एक वेळा शुन्यापासून सुरवात करून इथपर्यंत आलो होतो* . तर पुन्हा एकदा शुन्यापासून सुरवात करून आपण कुठून कुठे पोहचू. बस, असे समजा की आपण लुडो ( *सापसीडी* ) खेळत होतो. 99 वर सापाने गिळले. पण अजून आपण खेळाचे बाहेर गेलेलो नाही. काय माहित पुन्हा शिडी मिळेल. *थोडे दिवस झटके बसतील, उदासी राहील. पण हसत खेळत रहा* . आपण पुन्हा एकदा बैलगाडी पासून सुरुवात करून मर्सिडीज पर्यंत पोहोचण्याची *हिम्मत* ठेवूया. आपल्या प्रकृतीला जपा. आपल्या कुटुंबातील सर्वांना आजारापासून दूर ठेवा. *हीच आपली 2021च्या वर्षातील कमाई आहे.*

Similar questions