प्रबोधन काळात लागलेला छपाईचा शोध ही जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा
Answers
Answered by
1
Answer:
मानवाने लावलेल्या अनेक महत्त्वाच्या शोध आणि पैकी एक शोध म्हणजे छपाई यंत्राचा शोध. छपाई यंत्राचा शोधामुळे अनेक गोष्टी शक्य होऊ लागल्या. ज्यावेळेस समाजात अंधश्रद्धा पसरलेली होती आणि समाज जाती व्यवस्थेमध्ये विभागला गेला होता, त्यावेळेस समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी किंवा समाजाचे प्रबोधन करण्यासाठी लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवणे गरजेचे होते.
छपाई यंत्राचा लागलेल्या शोधामुळे लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचण्यासाठी माहिती छपाई यंत्राच्या माध्यमातून पेपर वर छापण्यात आली व योग्य त्या रीतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती माहिती पोहोचण्यात आली.
त्यामुळे प्रबोधनाचे काम सोपे होत गेले म्हणूनच छपाई यंत्राचा शोध ही प्रबोधन काळात सर्वोच्च देणगी आहे असे म्हणतात.
Similar questions