प्रजासत्ताक दिनी मुख्य पाहुणे म्हणून प्रथम अमेरिकन अध्यक्ष कोण होते?
Answers
Answered by
0
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकातदरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिनआहे.[१] याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते.[२] भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारीइ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावूनपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.[३] या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.[४]
Similar questions