Hindi, asked by 9d9aveshdarjeesiws, 7 months ago

पोरके होर्ग
-पोरके होणे - अर्थ :
वाक्य:​

Answers

Answered by borhaderamchandra
8

Answer:

पोरके होणे म्हणजे अनाथ होणे म्हणजे आई वडिलांचे छत्र हरपणे

Explanation:

श्याम त्याच्या आईवडिलांच्या अचानक निधनाने पोरका झाला

संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला होता

Similar questions