Science, asked by dipakgalande29, 3 months ago


प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलण्याच्या
नैसर्गिक घटनेस
म्हणतता​

Answers

Answered by Dipika7041
10

Answer:

प्रकाश (Light) : प्रकाश हे ऊर्जेचे एक स्वरूप असून त्यामुळे आपल्या डोळ्यांना दृश्य संवेदना प्राप्त होतात. प्रकाश हे विद्युत चुंबकीय प्रारणांचे एक स्वरूप आहे. प्रकाशाचे स्त्रोत नैसर्गिक तसेच कृत्रिम असतात.

नैसर्गिक स्त्रोत (Natural Source) : सूर्य, तारे, काजवा, धूमकेतू

कृत्रिम स्त्रोत (Artificial Source) : मेणबत्ती, लाकूड, विजेचा दिवा, ट्यूबलाईट, कंदील

शीत स्त्रोत (Cold Source) : तारे, ट्यूबलाईट, काजवा, सोडियम व्हेपर, निऑन साईंन बोर्ड

उष्ण स्त्रोत (Hot Source) : मेणबत्ती, सूर्य, विजेचा बल्ब, जळणारे लाकूड.

सूर्य – प्रकाशाचा मुख्य स्त्रोत (Sun – The main Source of Light) :

सूर्याच्या पृष्ठभागामध्ये घडणाऱ्या केंद्रकीय संमीलन अभिक्रियेतून सौरऊर्जा निर्माण होते. सूर्याच्या अंतर्भागाचे तापमान कित्येक दशलक्ष अंश असून त्या तापमानाला हायड्रोजनचे अणू गतिमान होऊन परस्परांच्या प्रतिकर्षण बलावर मात करतात व त्यातून हेलियम केंद्रकांची निर्मिती होते. परंतु तयार झालेल्या हेलियमचे वस्तुमान हायड्रोजनपेक्षा थोडेसे कमी असते. या कमी झालेल्या वस्तुमानाचे रुपांतर प्रचंड प्रमाणात उष्णता आणि प्रकाश ऊर्जेमध्ये होते.

Answered by samarthcv
5

Answer:

yes good morning dear have a nice day ahead☺️

Similar questions