प्रकल्पाचे महत्व या विषयावर माहिती सांगा
Answers
Answered by
8
पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
प्रकल्पाची उद्दिष्टे
1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
6. आत्मविश्वास प्राप्त करणे.
7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी.

1
Answer:
प्रकल्प उद्दिष्टे
1. स्वयम लावणे, एक स्वयंअध्ययन.
2. स्व-अभ्यासानुसार अभ्यास करण्यात आला.
3. स्व-औषध उत्पन्न करणारे आसन - किंवा तपासणी, विनंती, संकलन, प्रशंसा इत्यादी क्षमता विकसित करणे. घडवणे.
पुधील उद्देशपूर्ण, साध्य करण्यायोग्य कर्ण्यसाथी वय, अंदाज शक्ती, स्वयं-प्रेरक कॉम्प्लेक्स आणि सहज उपलब्ध असनारे प्रकल्प साहित्य, केळी उपक्रम महांजे प्रकल्पाचा विचार करा.
Explanation:
प्रकल्प उद्दिष्टे
स्वयम लावणे, एक स्वयंअध्ययन. स्व-अभ्यासानुसार अभ्यास करण्यात आला. स्व-औषध उत्पन्न करणारे आसन - किंवा तपासणी, विनंती, संकलन, प्रशंसा इत्यादी क्षमता विकसित करणे. घडवणे.
#SPJ2
Similar questions
Social Sciences,
8 months ago
Math,
8 months ago
Geography,
8 months ago
Psychology,
1 year ago
Math,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Science,
1 year ago