Math, asked by tambolii151, 3 months ago

प्रमाआ स्वाध्यायावर आधारित कृती
> पुढील ओढीतील इस ओन्या
जी जयजयकार क्रातीचा जी जयजयकार
1) "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला,
चॉकलेटत्या बंगल्याला टॉफियंदार.​

Answers

Answered by borate71
1

Answer:

वीररस आणि अद्भुत रस.

Step-by-step explanation:

● वीररस -

पराक्रम, शौर्य, धीरोदात्त, प्रसंग यांच्या वर्णनांतून वीररस निर्माण होतो .

● अद्भुत रस -

विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायीभाव असून परिकथा अरेबियन नाईट्स राक्षसांच्या गोष्टी यांमध्ये अद्भुत रस आढळतो.

Similar questions