India Languages, asked by derlebhaulal1, 2 months ago

प्रसंग:
पालकांनी तुमच्या व तुमच्या भावात वापरायला एक नवीन सायकल
आणली आहे. त्यांच्या मते तुम्ही दोघांनी मिळून ती वापरावी. पण तुम्हाला
दोघांना ती सायकल फक्त स्वत:साठी हवी आहे. तुम्ही काय कराल?​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

समजून घेऊ

नाहीतर लहान आहे म्हणून त्याला किंवा तिला जास्तं वापरायला देऊ.

hope it's help you

Similar questions