World Languages, asked by kamblevedant3011, 8 months ago

(प्रसंगवर्णन)
“अकस्मात पडलेल्या पाऊस' या विषयावर पुढील मुद्दे
विचारात घेऊन लेखन करा

*पावसापूर्वीचे वातावरण

*प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा घेतलेला अनुभव

*तुमऱ्यावर झालेला परिणाम

*अविस्मरणीय अनुभव​

Answers

Answered by rupeshkadam2808
67

Answer:

I am telling on 1st topic

पावसा पूर्वीचे वातावरण अशा असतात की जेव्हा पाऊस येतो तेव्हा माती चा खूप छान सुगंध येतो घरात ल्या बाईका पळत पळत दोरी वर ताक लेले कपडे घेयला येतात व तसेच खूप जोराचा वारा येतो बारीक मुले पावसात भिजायला पाहतात आणि मोर नाचायला सज्ज राहतो व तसेच इंद्रधनुष्याचे थोडी झलक पाहता येते व तसेच बेडक डराव डराव आवाज काढतात आणिमोठी मुले ग्राउंड वर फुटबॉल खायला येतात...... आणि रस्ते खड्डे पाण्याने भरलेल्या असतात हा असतो पावसा पूर्वीचे वातावरण........

Answered by jaykhandagale1056
1

Answer:

*प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा घेतलेला अनुभव

Similar questions