World Languages, asked by dongoankarl, 10 months ago

(३) प्रस्तुत अभंगातील खालील शब्दांचे अर्थ लिहा.
काज- कनवाळू- पाडस-​

Answers

Answered by vc6070180
24

Answer:

काज=कर्म, कार्य, काम

कनवाळू=दयाळू

पाडस=हरिणीचे पिल्लू

धेनू=गाय

Similar questions