प्रस्तुत प्रार्थनेतून कवी जगदीश खेबूडकर यांनी शाळेविषयी कोणत्या भावना व्यक्त केल्या आहेत? तुमच्या शाळांत लिहा
Answers
Answered by
1
Answer:
Explanation:
खेबुडकरांचा जन्म १० मे, इ.स. १९३२ रोजी कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे खेबुडकरांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी मानवते तू विधवा झालीस.. हे खेबुडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते.
Answered by
0
प्रस्तुत प्रार्थनेतून कवी जगदीश खेबूडकर यांनी शाळेविषयी कोणत्या भावना व्यक्त केल्या आहेत? तुमच्या शाळांत लिहा
Similar questions