World Languages, asked by Lalitalenka9, 6 months ago

प्रश्न-0
सुगरणीचे घरटे या पाठातुन तुम्हाला काय
शिकायला मिळाले ते लिहा?​

Answers

Answered by indrayanimokal
4

Answer:

Hope it will help you.

Explantion:

सुगरणीचे घरटे या पाठातून आम्हाला शिकायला मिळाले की

कष्टाने व चिकाटीने आपण कोणत्याही कामात यश मिळवू शकतो. नीटनेटकेपणाने आपले काम सुबक होते.

Similar questions