प्रश्न 1 अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा व त्या पर्यायाचे वर्णाक्षर लिहा.
2) नालकुंतलातून विद्युतधारा वाहत असताना निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रातील बलरेषा चुंबकीय बलरेषांप्रमाणेच असतात.
अ) पट्टी चुंबकाच्या
ब) नालाकृती चुंबकाच्या
क) चकती चुंबकाच्या
ड) गोलीय चुंबकाच्या
3) फेरस सल्फेटचे स्फटिक . असतात.
अ) निळ्या रंगाचे
ब) गुलाबी रंगाचे
क) फिकट हिरव्या रंगाचे
ड) रंगहीन
Answers
Answered by
1
Answer:
2) नालकुंतलातून विद्युतधारा वाहत असताना निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रातील बलरेषा चुंबकीय बलरेषांप्रमाणेच असतात.
ब) नालाकृती चुंबकाच्या
3) फेरस सल्फेटचे स्फटिक . असतात.
क) फिकट हिरव्या रंगाचे
Similar questions