Math, asked by rajendrabhosale291, 6 months ago

प्रश्न 1.सोबतच्या आकृतीतील रेषांवर घडी घालून त्याचा ठोकळा बनविल्यास , A च्या विरुध्द बाजूवर कोणते अक्षर येईल ? *
Captionless Image
1)D
2)E
3)F
4)C

This is a required question
प्रश्न 2 .प्रश्न १ मधील ठोकळ्यावर खालीलपैकी कोणती अक्षरे शेजारच्या पृष्ठांवर असतील ? *
1)A-C
2)B-D
3)E-F
4)A-D
प्रश्न 3 .सोबतच्या आकृतीत एकूण किती ठोकळे आहेत ? *
Captionless Image
1)11
2)8
3)10
4)9
प्रश्न 4 ते 5 खालील प्रश्नांतील अक्षरमालेतील विशिष्ट क्रमाने दिलेली अक्षरे पुन:पुन्हा लयबद्ध रितीने येतात .रिकाम्या जागी ( _ च्या जागी ) क्रमश: कोणती अक्षरे येतील त्या अक्षरांचा गट पर्यायातून निवडा.
प्रश्न 4. AB__CA__A__AC__AABA__AA *
1) AABAC
2)ABAAC
3)AACBA
4)CABAC
प्रश्न 5 ABCC__BAB__CAB__BCCAB
1)ABC
2)ACB
3)ACC
4)ACA
Clear selection
प्रश्न क्र.6 व 7 साठी खाली अंकांची लयबद्ध मांडणी दिलेली आहे.त्या मालिकेतील गाळलेले अंक किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अंक त्याच क्रमाने एका पर्यायात दिलेले आहेत तो अचूक पर्याय शोधा.
प्रश्न 6. 2 3 5 7 4 7 4 2 __ 5 3 5 7 4 2 4 __3 5 7 5 __ 4 2 3 *
1) 425
2) 327
3) 235
4) 723
प्रश्न 7) 8 6 3 9 2 3 9 2 8 6 2 8 6 3 9 6 3 9 ? ? ? 2 8 6 3 *
1) 862
2) 289
3) 862
4) 892
प्रश्न 8.खालील संकेतांचा अभ्यास करून गेल्या वर्षीच्या जागतिक ओझोन दिनाची तारीख ओळखा ?
*
Captionless Image
1) ◙↕- ♯& - ♪♯◙&
2) ◙↕- ♯& - ♪♯♪◙
3) ♯ꞷ- ♯& - ♪♯◙&
4) ◙↕- ♯ↁ - ♪♯◙&
प्रश्न 9.@ म्हणजे+ ,& म्हणजे- , % म्हणजे×, $ म्हणजे ÷ तर [(75$15) @ (30% 6)] $ [ 6@ 14& 5% 3= ?] *
1) 185/75
2) -37
3) 37
4) 5/3
प्रश्न 10.एका सांकेतिक भाषेत राग = DXQ ,निता= KUNX, वाणी= GXWV ,खेळू =ASET , भय= BH कुडी= RZOV,आहे= CXMS तर'भारतीय खेळाडू गुणवान आहेत .'हे वाक्य कसे लिहाल ? *
1) BXDNVH ASEXOT QZWGXU CXMSN
2) BXDNVH ASEXOT QTWGXU CXMSN
3) BXDNVH ASEXOZ QZWGXU CXMSN
4) BXDNKH ASEXOT QZWGXU CXMSN​

Answers

Answered by mohdsarfaraz10880
1

Answer:

1 =D

a_b

11

a ABC

ABC

425

862

4

Step-by-step explanation:

I wrote only answer

Answered by muskanjangde861
11

Answer:

4

3

4

1

2

hope it helps you

mark as brainliest if helpful

Similar questions