Math, asked by balugaikwad0303, 7 months ago

प्रश्न 11. 8Х 6= 7310 , 9Х 3= 8556, 24 Х 0= 57360 ,तर59 Х 2= ? * 1) 349870 2) 349872 3) 118 4) 1184 प्रश्न 12 ते 13साठी सूचना : खाली दिलेल्या अक्षर मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. प्रश्न 12. जर RVQ : NSO तर FLE : ? * 1)CIB 2)BIC 3)IBH 4)BOD प्रश्न 13. RVYU : NSWT तर FLQK : ? * 1)BIOP 2) CJPQ 3) BIOJ 4) BIOH प्रश्न 14 ते 15साठी सूचना : खाली दिलेल्या अंक मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. प्रश्न 14. जर 2915 : 1493 तर 111722 : ? * 1) 121721 2) 16115 3) 211712 4) 51116 प्रश्न 15. जर 7224 : 3216 तर 12249 : ? * 1) 11238 2) 82311 3) 8910 4) 82316 प्रश्न 16. 2013 या वर्षात किती शनिवार येतील? * 1) 49 2) 52 3) 48 4) 50 प्रश्न 17. राधा ही तिच्या बहिणी पेक्षा 1193 दिवसांनी मोठी आहे, जर राधाच्या बहिणीचा जन्म वार मंगळवार असेल, तर राधाचा जन्म वार सांगा. * 1) रविवार 2) सोमवार 3) शनिवार 4) मंगळवार प्रश्न 18.) सर्वेश कस्तुरी पेक्षा 7 दिवसांनी मोठा आहे . केदार सर्वेश पेक्षा 4 दिवसाने लहान आहे सर्वेश चा जन्म योगदिनाच्या दिवशी झाला असेल तर केदारचा जन्म दिवस खालील पैकी कोणता ? * 1)जागतिक पर्यावरण दिनी 2) 25 जून 3) 17 जून 4) 14 जून प्रश्न 19.तीन भावंडांचा वाढदिवस 1 ऑगस्ट रोजी येतो. 1 ऑगस्ट 2002 या दिवशी महेंद्र व मच्छिंद्र यांचे वय अनुक्रमे 7 वर्ष व 3 वर्ष होते. राजेंद्र हा महेंद्र पेक्षा मोठा नाही व मच्छिंद्र पेक्षा लहान नाही. तर राजेंद्र चा जन्म खालील पैकी कोणत्या वर्षी झाला * 1) 1994 2) 1995 3) 1997 4) 1999 प्रश्न 20.4×6×8सेमी बाजू असणारा लाल रंगाचा एक ठोकळा,1सेमी प्रत्येक बाजू असणाऱ्या घनाकृतीत कापला तर कोणत्याही पृष्ठभागावर रंग नसणाऱ्या ठोकळ्याची संख्या किती? * 1) 64 2) 44 3) 48 4) 42​

Answers

Answered by anjanabishwas614
0

Answer:

what do you mean

please convert your question ine English

and also short the question then I solve it

Similar questions