प्रश्न 2) गटात न बसणारा शब्द शोधा. 1 ओव्या , तवारिखा , कहाण्या , मिथके
Answers
Answered by
7
Answer:
तवारिखा is a correct answer
Answered by
11
Answer:
तवारिखा
Explanation:
ओव्या, कहाण्या, मिथके ही मौखिक साधने आहेत पण तवारिखा हे लिखित साधन आहे
Similar questions