India Languages, asked by SakshamGhotwadekar, 5 months ago

प्रश्न 3) पुढील क्रियापदे वापरून वाक्य लिहा.
१) बोलली
२) प्यायला
३) धावतो
४) गाते
५) पोहतात

Answers

Answered by prathmesh77753
0

Answer:

१) ती मला बोलली की तू छान बोलते

२) माझ्या मित्राने मला पाणी प्यायला दिले

३) रोहन पट पट धावतो

४) तू किती छान गाते

५) माझे सर छान पोहतात

HOPE IT IS HELPFUL

FOR YOU

Similar questions