Math, asked by aman40532, 8 months ago

प्रश्न 4 : आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 48 आहे. आईचे आजचे वय मूलाच्या वयाच्या 5 पट आहे. तर आईचे आजचे वय किती ? *

1 point

56

43

40

53

Answers

Answered by Sauron
5

Answer:

40

आईचे आजचे वय 40 आहे.

Step-by-step explanation:

दिलेले आहे :

• आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 48 आहे

• आईचे आजचे वय मूलाच्या वयाच्या 5 पट आहे

शोधा :

• आईचे आजचे वय

स्पष्टीकरण:

मानूया,

मुलाचे वय = x

आईचे आजचे वय = 5x

⇒ x + x 5 = 48

⇒ 6x = 48

⇒ x = 48 / 6

⇒ x = 8

आईचे आजचे वय = 5x

⇒ 5 (8)

⇒ 5 × 8

40

.°. आईचे आजचे वय 40 आहे.

पडताळणी :

• आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 48 आहे

• मुलाचे आजचे वय = 8

• आई चे आजचे वय = 40

40

+ 8

---------

48

-----------

Similar questions