प्रश्न१अ) खालील उताऱ्याच्या आधारे योग्य कृती करा.
स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका
म्हणून उभे राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशन कडे
केली. अनाथ अपंग विधवा अशा स्त्रियांनी स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, यासाठी कार्य करण्याचा
आपला निश्चय रमाबाईनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवान ना कळवला. अशा कार्याची समाजाला काही
गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने दहा हजार रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंची रमाबाईंनी
त्यांचे चाळीस हजार रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली.
रमाबाईंनी इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला
।
।
।
२)खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(२)
१)पंडिता रमाबाईनी कोणती शिफारस हंटर कमिशन कडे केली?
२)एका उदार गृहस्थाने रमाबाईना किती हजार देऊ केले?
३) चौकट पूर्ण करा।
(२)
१) हंटर कमिशन कडे शिफारस करणाऱ्या :-
२)दहा हजाराची करून दाखवलेली रक्कम:
Answers
Answered by
1
Answer:
utter
Explanation:
1)हंटर कमिशन
2)10,000हजार
3) 1:स्त्रियां
2:40,000हजार चे काम
Similar questions