Geography, asked by shreyashkalburge, 4 months ago

प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती
कोसळल्या. कोसळण्यापूर्वी
कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात
मागेपुढे हलत होत्या.​

Answers

Answered by harshvpatil03
3

कारण, भुकंप किंवा ज्वालामुखी

भुकंपात जमिनिखाली उर्जा लहरी जात असतात यामुळे इमारती हालतात, व हलल्या नंतर त्या पडतात .

Answered by dipalibodade46
1

Answer:

भौगोलिक कारणे लिहा हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या पूर्वी त्या जोरजोरात मागे पुढे हलत होत्या

Similar questions