प्रश्न १. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.
(१) चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.
(२) पौर्णिमेस चंद्र, सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो.
(३) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण
कक्षा एकाच पातळीत आहे.
(४) चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा
पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते.
(५) सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे.
(६) चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना
कंकणाकृती सूर्यग्रहण होते.
Answers
Answered by
3
Answer:
चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो
Similar questions