प्रश्नाच उत्तर स्पष्टीकरणासह लिहा: M हा दविसंयुजी धातू आहे. सल्फेट आणि फॉस्फेट मूलकांबरोबर त्याने तयार केलेल्या संयुगांची रासायनिक सूत्रे शोधण्यातील पायऱ्या लिहा.
Answers
Answered by
1
What do you mean what you have written ?
Answered by
3
★ उत्तर - M हा दविसंयुजी धातू आहे. सल्फेट आणि फॉस्फेट मूलकांबरोबर त्याने तयार केलेल्या संयुगांची रासायनिक सूत्रे शोधण्यातील पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत.
पायरी 1: मुलकाच्या संज्ञा लिहिणे M SO4
पायरी 2:त्याखाली संयुजा लिहिणे 2 2
पायरी 3:मुलकाची संख्या मिळवण्यासाठी तिरकस गुणाकार करणे.
M So4
2 2
रासानिक सूत्र MSO4
2)मुलकाच्या संज्ञा M PO4
संयुजा. 2 3
तिरकस गुणाकार
M PO4
2 3
रासायनिक सूत्र M3(PO4)2
धन्यवाद...
पायरी 1: मुलकाच्या संज्ञा लिहिणे M SO4
पायरी 2:त्याखाली संयुजा लिहिणे 2 2
पायरी 3:मुलकाची संख्या मिळवण्यासाठी तिरकस गुणाकार करणे.
M So4
2 2
रासानिक सूत्र MSO4
2)मुलकाच्या संज्ञा M PO4
संयुजा. 2 3
तिरकस गुणाकार
M PO4
2 3
रासायनिक सूत्र M3(PO4)2
धन्यवाद...
Similar questions