Science, asked by shikhakaur3532, 1 year ago

प्रश्नाच उत्तर स्पष्टीकरणासह लिहा: सोडिअम हे मूलद्रव्य एकसंयुजी कसे आहे

Answers

Answered by gadakhsanket
24
★ उत्तर - मूलद्रव्याची संयुजा : आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्यांचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय.

सोडियम अणू इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,1 अशी आहे. म्हणून सोडियम अणूची क्षमता 1e-देण्याची आहे.म्हणून सोडियम मूलद्रव्याची संयुजा 1 आहे.

सोडियम मूलद्रव्याची संयुजा 1आहे.म्हणून सोडियम मूलद्रव्य एकसंयुजी आहे.

उदा. सोडियम अणू इलेक्ट्रॉन संरूपण (2,8,1)
क्लोरीन अणू इलेक्ट्रॉन संरूपण (2,8,7)
सोडियम अणू 1e-क्लोरीनच्या अणूला देतो व सोडियमचा धन आयन तयार होतो.म्हणून सोडियमची संयुजा एक आहे.

धन्यवाद...
Similar questions