प्रश्न १) क्रिकेटमध्ये एका षटकात किती चेंडू टाकले जातात ?
A) चार
B) पाच
) सहा
D) आठ
प्रश्न २) ग्रामीण भागात..............कुटुंबपद्धती अस्तित्वात आहे ?
A) संयुक्त B ) एकात्यC) मातृसत्ताक D) बालविवाह
प्रश्न ३) अशोक स्तंभावर एकूण किती सिंह चिन्ह आहेत ?
A) एक
-B) दोन C ) तीन
D) चार
प्रश्न ४) खोबरेल तेल कशात विरघळते ?
A) स्पिरीटB ) टेरपेंटाईन C) पाणी D) पेट्रोल
प्रश्न ५) आदिवासीचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे ?
A) महाराष्ट्र B) मध्यप्रदेश .C) बिहार D) उत्तरप्रदेश
प्रश्न ६) सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला देश कोणता ?
A) कॅनडा - B) कुवेत C ) इराण
D) घाना
प्रश्न ७) नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A) उस्मानाबाद B) लातुर . C) सोलापूर D) नागपुर
प्रश्न ८) महाराष्ट्रातील कुस्तीचे केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A) रायगडB ) कोल्हापूर ) सांगली D) मिरज
प्रश्न ९) इंद्रधनुष्यात खालीलपैकी कोणता रंग आढळत नाही ?
A) नारंगीB ) जांभळा ) पिवळा -D) पोपटी
पन ) औरंगजेबाच्या मलाचे नांव काय होते ?
Answers
prasn 1..
c 6
prasn 2..
b एकात्य
prasn 3..
d 4
prasn 5
c bihar
prasn 7
c solapur
Answer:
१) क्रिकेटमध्ये एका षटकात किती चेंडू टाकले जातात ?
सहा
प्रश्न २) ग्रामीण भागात..............कुटुंबपद्धती अस्तित्वात आहे ?
A) संयुक्त
प्रश्न ३) अशोक स्तंभावर एकूण किती सिंह चिन्ह आहेत ?
C ) तीन
प्रश्न ४) खोबरेल तेल कशात विरघळते ?
A) स्पिरीटB ) टेरपेंटाईन C) पाणी D) पेट्रोल
प्रश्न ५) आदिवासीचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे ?
A) महाराष्ट्र
प्रश्न ६) सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला देश कोणता ?
C ) इराण
प्रश्न ७) नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A) उस्मानाबाद
प्रश्न ८) महाराष्ट्रातील कुस्ती
चे केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
B ) कोल्हापूर )
प्रश्न ९) इंद्रधनुष्यात खालीलपैकी कोणता रंग आढळत नाही ?
-D) पोपटी
पन ) औरंगजेबाच्या मलाचे नांव काय होते
अब्दुल मुजफ्फर मोइनुद्दिन मोहम्मद औरंगझेब आलमगीर पातशाह "
हे प्रश्न इतिहासाशी आणि महाराष्ट्राशी निगडित आहेत
इंद्रधनुषात पोपट्या आणि महारात्रीत सारत जास्ती कुस्ती कोल्हापूर जिल्हा माध्या खेलात महनून टियाला कुस्तीचे केंद्रे असे महंतले जेट असा रंग नाही
इंद्रधनुष्य चे रंग आपणास VIBGOYR या युक्तीने लक्षात ठेवा करु शकतो