World Languages, asked by klraut2012, 2 months ago

प्रश्न ३. कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य बदलून लिहा.
(१) मी क्रिकेटची मॅच पाहीन
(भूतकाळ करा)
(२) जनक मंदिरात जातो.
भविष्यकाळ करा)
(३) विजेचे बील पाठवले होते.
(वर्तमानकाळ करा)
(४) सुनीताने बोरे खाल्ली.
(भविष्यकाळ करा)
(4) ताई उदया दिल्लीवरून येईल.
(वर्तमानकाळ करा)​

Answers

Answered by divya7838
4

Answer:

1) मी क्रिकेटची मॅच पाहिली होती

२) जनक मंदिरात जाईल

३) विजेचे बिल पाठवले आहेत

४) सुनीताने बोरे खाईल

४) ताई आज दिल्ली वरून आली आहे

Similar questions