Hindi, asked by gangcomedy45, 1 day ago

प्रश्न.१. कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.
1. कुरणावरती_ _ _ _ _ _ _ _ _
२. हसते धरती _ _ __ _ _ _ _
३. पाऊस वारा __ _ _ _ _ _ __

Answers

Answered by yogeshbhuyal7
5

प्रश्न 1.

कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.

(अ) कुरणावरती, ………………………………..

(आ) हसते धरती, ………………………………..

(इ) पाऊस, वारा, ………………………………..

उत्तर:

(अ) कुरणावरती, झाडांखाली ऊनसावली विपते जाळी

(आ) हसते धरती, फांदीवरती झोपाळा झुले!

(इ) पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले!

Answered by singhpoonam7148
0

Answer:

कवितेच्या ओली पूर्ण कारी 1 कुरणावरती 2पाऊस, वारा

Similar questions