प्रश्न १. खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
कृती (१)आकलन कृती
(१) आकृतिबंध पूर्ण करा.
(i)
काळ्या आईला असे जगवू
Answers
Answer:
राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली ?
राष्ट्रीयप्रतिज्ञाकोणी_लिहिली?
राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली?भारतातील प्रत्येक भाषेतील,प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर ठळक अक्षरात राष्ट्रीय प्रतिज्ञा छापलेली असते.पण आजवर ती कुणी लिहिली,तेच ठाऊक नव्हते.अगदी पाठ्यपुस्तक मंडळालादेखील.परंतु गेल्या वर्षी या प्रतिज्ञेच्या कर्त्याचे नाव अचानक उजेडात आले.त्याची शोधकथा.देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एकसमान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते.अनेक वर्षांपासून आपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत असतो.परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली?कधी लिहिली?ती केव्हापासून देशभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली,याची माहिती जवळपास कोणालाच दिसत नाही.मी ही ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणत आलो.बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा धडा किंवा कविता वाचली की,त्या पाठाखाली किंवा धड्याखाली त्या-त्या लेखकाचे कवीचे नाव दिलेले असते. त्यामुळे मला बालपणापासूनच पाठ्यपुस्तकातली ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल,असा प्रश्न पडला होता.मला शिकविणाऱ्या प्रत्येक वर्गातील शिक्षकाला मी हा प्रश्न विचारीत असे.परंतु कुणीच मला उत्तर देऊ शकले नाही.पुढे बऱ्याच शिक्षणाधिकाऱ्यांना,विद्वानांना,पाठ्यपुस्तक मंडळातील तज्ज्ञांना,शिक्षणमंत्री,साहित्यिक, लेखक,अ.भा.मराठी साहित्य महामंडळावरील सदस्य, तसेच जवळपास प्रत्येक शिक्षणतज्ज्ञाला या प्रश्नाचे उत्तर विचारले. सगळीकडूनच नकारघंटा आली.काहींनी सानेगुरुजी,यदुनाथ थत्ते असावेत असे सांगितले.पण समग्र सानेगुरुजी वाचल्यावरही संदर्भ लागला नाही. यदुनाथ थत्तेंनी या प्रतिज्ञेच्या आठ वाक्यांचा सविस्तर अर्थ विशद करणारे’ प्रतिज्ञा’ नावाचे पुस्तकच लिहिले आहे.या पुस्तकातही या प्रतिज्ञेच्या लेखकाचा कुठे उल्लेख आढळला नाही.पाठ्यपुस्तक मंडळातील काही व्यक्तींनी सुचविले की,ती केव्हापासून पाठ्यपुस्तकात आली,याचा आमच्याकडे संदर्भच नाही.त्यामुळे ती कदाचित पाठ्यपुस्तक मंडळानेच कधीतरी मनात आले म्हणून तयार करून छापली असेल व पुढे तिचा हिंदी व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाला असेल!परंतु प्रत्यक्ष शोधानंतर ते तसे नसल्याचे सिद्ध झाले.’ भारत माझा देश