India Languages, asked by manishbairollu747, 3 months ago

प्रश्न ३.खालील म्हणी पूर्ण करा.(२)
१.काखेत कळसा---------- वळसा.
२.ऐकावे करावे मनाचे.
-शहाणी.
३.वासरात लंगडी
४.गर्वाचे--------खाली.
Please do it fast it's urgnet​

Answers

Answered by siddhi710
7

Answer:

1.) काखेत कळसा गावाला वळसा.

2.) ऐकावे जनाचे करावे मनाचे.

3.) वासरात लंगडी गाय शहाणी.

4.) गर्वाचे घर खाली.

hope it helps you ✌

Answered by khammind08
2

Answer:

manish,your last question is in the book

Similar questions