English, asked by sandiptakawale7515, 2 months ago

प्रश्न ४ : खालील दोन अर्थासाठी एक शब्द सांगा.
(क) (१) तपास
(२) वस्त्र विणण्याचे साधन
(ख) (१) पादत्राणाचा एक प्रकार
(२) युगुल किंवा दंपती
(ग) (१) तालवाद्यावरील आघात
(२) फसवणे
(घ) (१) संसर्गजन्य रोगाचा प्रसार
(२) सोबत​

Answers

Answered by chalchitrapatu
5

Answer:

(क) माग

(ख) जोडे

(ग) थाप

(घ) साथ

Explanation:

Similar questions