Hindi, asked by laibajindran, 3 months ago

(२)
प्रश्न ४. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१. पसार होणे
२. कानोसा घेणे-​

Answers

Answered by rajunarawde
5

1) पळून जाणे 2) चाहुल लागणे

Answered by himanshurshukla5
3

Answer:

)पसार होणे - पळून जाणे

वाक्य-रात्री चोर तुरंग फोडून पसार झालो

)कानोसा घेणे - अंदाज किंवा चाहूल घेणे

वाक्य - आपल्याला कोणी बघत नाही याचा कुत्राने कानोसा घेतला.

Pls mrk as brainliest answer

Similar questions