प्रश्न५.खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
१.झाडावर पक्षी गात होते.
उत्तर:
२.माझ्या घरापासून शाळा जवळ आहे.
उत्तर:
३.सूर्य डोंगरामागे गेला.
उत्तर:
Answers
Answered by
0
Answer:
१) झाडावर
२)घरापासून
३) डोंगरामागे
Similar questions