प्रश्न ४.खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय लिहा.
१. मला पाऊस खूप आवडतो, कारण मला पावसात भिजायला आवडते.--
२. विकास व विनया मावशीकडे पुण्याला गेले...
३. आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो.---
४. आजोबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात.-.
५. भावाला वाचनाची आवड नव्हे तर वाचनाचे वेड होते.
Answers
Answered by
5
Answer:
1.कारण
2.व
3.म्हणून
4. किंवा
5.तर
Answered by
1
Answer:
1.कारण
2.व
3.म्हणून
4. किंवा
5.तर
Explanation:
Similar questions
Math,
1 month ago
Hindi,
1 month ago
Physics,
4 months ago
Computer Science,
10 months ago
Computer Science,
10 months ago