प्रश्न ३. खालील विधानांतील चुका दुरुस्त करून विधान
पुन्हा लिहा.
(१) पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी-
अधिक होत असते.
(२) आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणांस
सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते.
(३) विषुवदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत
असतात.
(४) उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा
कालावधी असतो.
(५) दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो, तेव्हा
ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो.
(६) वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान
लहान असते.
Answers
Answered by
8
Answer:
दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो, तेव्हा
ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो.
Answered by
2
Answer:
(५) दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो, तेव्हा
ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो.
Similar questions