India Languages, asked by priya172585, 6 months ago

प्रश्न ८) मुद्द्यांच्या आधारे गोष्ट तयार करा व तात्पर्य
लिहा.(गुण०६)
मेणबत्ती चा गर्व.
(मुद्देः राम रावाकडे पाहुणे------ मेजवानीचा बेत----
रात्र म्हणून मेणबत्ती पेटवणे----- मेणबत्ती ला गर्व----
रामरावांनी खिडकी उघडणे---- जोराचा
वारा----मेणबत्ती विझणे----मेणबत्तीला पश्चाताप
----राम रावांचा उपदेश.
तात्पर्य
प्रश्न ९) पत्रलेखन.(गुण०५)
तुमच्या मित्राने/मैत्रिणीने निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक
मिळवल्याबद्दल त्याचे/ तिचे अभिनंदन करणारे पत्र
लिहा
प्रश्न १०) निबंध लेखन.(गुण०५)
खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा.
१)दसरा.
२) माझी आजी.
३) माझा आवडता ऋतू उन्हाळा/ पावसाळा/ हिवाळा.
सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.​

Answers

Answered by chennurirohit
1

Answer:

o don't know bro Okay okay okay okay okay okay okay okay okay

Answered by astharsingh14
0

Answer:

bdhhdhfjkdkfjdgatyeignzf

syd

Similar questions