India Languages, asked by wickedwitch1306, 6 months ago

प्रश्न.५) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ (भावार्थ) स्पष्ट करा
व्यायामाने सशक्त स्नायु । व्यायामे मानव होय दीर्घायु ।
व्यायामहीना पित्त ,कफ , वायु, । जर्जर करिती अत्यंत ॥​

Answers

Answered by atharvpalekar07
14

Answer:

व्यायामाने स्नायू सशक्त होतात,व्यायामाने माणूस दीर्घकाळ जीवन जगतो

व्यायाम न केल्याने माणूस पित्त,कफ,वायू(gas) इत्यादी व्याधिंमुळे (रोगांमुळे) अत्यंत क्षीण(अशक्त) होतो

Answered by pavanbagal135
1

व्यायामाने स्नायु सख्त होतात व्यायामाने मनुष्य दीर्घकाळ जीवन जगतो

व्यायाम न केल्याने मानुस पित्त ,कफ, वायु इत्यादि रोगामुळे अत्यंत क्षीण (अशक्त)

राहतो

Similar questions