India Languages, asked by dishachaurasiya11808, 1 month ago

प्रश्न १- पुढील शब्दांतून अनेक वस्तू दर्शविणारा शब्द शोधून लिहा १.गाजर,पडदा,वह्या,खिडकी ​

Answers

Answered by salgaonkarasmita1962
6

Answer:

वह्या

Explanation:

गाजर , पडदा ,खिडकी हे एकवचनी आहेत व वह्या ह्या अनेकवचनी आहेत . म्हणून वह्या हा पुढील शब्दांतून अनेक वस्तू दर्शविणारा शब्द आहे .

Similar questions