Hindi, asked by shankardhoke99, 6 months ago

* प्रश्न २. पुढील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा :
(१) घोंगावणे : उघड्या ठेवलेल्या मिठाईवर माश्या घोंघावतात.
(२) झेपावणे : भारतीय हवाईदलाची लढाऊ विमाने आकाशात झेपावली.
(३) वेध घेणे : नेमबाज सुकूर राणाने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
(४) वेढणे
: पुराच्या पाण्याने गावाला चोहोकडून वेढले.
(५) बचावणे : भूकंपात इनामदारांचा भक्कम वाडा बचावला.
(६) सामोरे जाणे : संकटाला सामोरे जाणे हे धैर्यवान माणसाचे काम आहे.​

Answers

Answered by kritika0137
2

Answer:

ok

Explanation:

Similar questions