प्रश्न १. पुढील दोन गटातील विरुद्ध अर्थाचे शब्द शोधून त्यांच्या जोड्या जुळवा व लिहा.
'अ' गट
(१) सर्व
(२) प्रिय
(३) सकाळ
(४) संपणे
(५) मेहनती
(६) अपूर्ण
(७) स्तुती
(८) खोटे
(९) आवड
(१०) अनादर
(११) सुस्पष्ट
(१२) घट्ट
(१३) स्मरण
'ब' गट
(i) खरे
(ii) पूर्ण
(iii) आळशी
(iv) आदर
(v) नावड
(vi) अप्रिय
(vii) विस्मरण
(viii) काही
(ix) अस्पष्ट
(x) सुरू होणे
(xi) निंदा
(xii) अयोग्य
(xiii) अवघड
(xiv) संध्याकाळ
(१४) योग्य
(१५) सोपे
(xv) सैल
Answers
Answered by
4
Answer:
१-viii
२-vi
३-(xiv) संध्याकाळ
४-
५-iii
६-ii
७-
८-i
९-v
१०-jiv
११-ix
१२-
१३-vii
Answered by
2
Answer:
nice...........................................↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑
Similar questions