India Languages, asked by kulkarnitejaswini24, 9 months ago


प्रश्न ५ : पुढील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
'कुटुंब व्यवस्थापन : एक सामाजिक गरज' ह्या विषयावर एका वृत्तपत्राने वाचकांच्या अनुभवांवर आधारित अनुभवकथनाची मालिका सुरू केली आहे. ह्या मालिकेत शाळेत जाणारा एक मुलगा,
नुकतीच वर्षापूर्वी जन्माला आलेली एक मुलगी, साठी ओलांडलेले सासरे, साठीच्या उंबरठ्यावर असलेली सासू आणि नवरा-बायको दोन्ही नोकरीत असलेले जोडपे अशा कुटुंबातील सासरे आणि सून एकाच वेळी स्वतंत्रपणे दोन अनुभवकथने लिहून पाठवतात. वृत्तपत्रांतल्या सूचनेप्रमाणे प्रत्यक्ष
अनुभवातल्या व्यक्तींची नावे बदलून ही अनुभवकथने लिहावयाची असल्याने कुठलीच कटूता राहणार नाही इतक्या मोकळेपणाने अनुभव लिहिता येणार आहेत. ह्या अनुभवकथनात पुढील मुद्दे अभिप्रेत
आहेत.
(१) गृहिणी कष्टाची हकदार, अधिकार म्हणाल तर शून्य.
(२) आबालवृद्धांचे संगोपन : अपेक्षा, वस्तुस्थिती, सामाजिक संस्कार.
(३) बालसंगोपन आणि मुलांच्या शिक्षणाचे कौटुंबिक ओझे.
(४) कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्याचे प्रश्न.
(५) आर्थिक व्यवस्थापनाचे प्रश्न आणि सांसारिकांच्या आकांक्षा, स्वप्ने.-
(६) सुखी कुटुंबासाठी व्यवस्थापनाची तंत्रे-कौशल्ये-पारंपरिक व आधुनिक दृष्टिकोनांचा मेळ घालणे.
सासरा आणि सून आपली अनुभवकथने कशी लिहितील हे लक्षात घेऊन दोन अनुभवकथने लिहा.
(हीअनुभवकथने लिहिताना कुटुंबातील दैनंदिन घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण, आर्थिक-सामाजिक
प्रश्नांची व्यापकता, भौतिक सुख आणि सांस्कृतिक मूल्यांतील बदल अशा दृष्टिकोनांना प्राधान्य असावे.
म्हणी, वाक्यप्रयोग, सुभाषिते, आकडेवारी, इत्यादींचा निवेदनात उचिंत वापर करावा. लेखन मर्यादा २०
ते २५ ओळी)
अनुभवकथन : १ (सासऱ्याचे अनुभवकथन)​

Answers

Answered by dudhawadebharat1
5

tumala answer mahi ahe tr tumi liha

Similar questions