प्रश्न १) पुढील वाकयांचा प्रकार ओळखा.
१) मी शिरीषकडे पाहिले.
२) तेच ते सुर! मात्रेचाही फरक नाही.
३) आपणच का पी.जनार्दन?
४) त्याचे पक्ष्यांना ओझे होत नाही.
५) गरजूंना यथाशकती मदत करा
Answers
Answered by
0
प्रश्नात दिलेल्या वाक्यांचे प्रकार असे असतील...
१) मी शिरीषकडे पाहिले.
वाक्याचा प्रकार ► विधानार्थी वाक्य
२) तेच ते सुर! मात्रेचाही फरक नाही.
वाक्याचा प्रकार ► उद्गारार्थी वाक्य
३) आपणच का पी.जनार्दन?
वाक्याचा प्रकार ► प्रश्नार्थी वाक्य
४) त्याचे पक्ष्यांना ओझे होत नाही.
वाक्याचा प्रकार ►होकारार्थी वाक्य
५) गरजूंना यथाशकती मदत करा.
वाक्याचा प्रकार ► आज्ञार्थी वाक्य
☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼☼
Similar questions