India Languages, asked by krutikabhalerao89, 7 months ago

प्रश्न पहिला खालील शब्दांचे अर्थ लिहा?
2)भारा-
1)पुरण
4) खुळे

Answers

Answered by msjayasuriya4
0

Answer:

. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, February 08, 2019 5:20pm

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 32, विषय-मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.

Open in App

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय-मराठी, घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.

महत्त्वाचे शब्द :

माया-ममता , मुलीचे नाव, कपडे शिवताना सोडलेली जागा

घाट - डोंगरातील रस्ता, नदीच्या पायऱ्या

तीर- काठ, बाण,

धड- शरीराचा भाग, अखंड स्पष्टपणे

काळ- वेळ, मृत्यू, यम

ओढा- मनाचा कल, पाण्याचा प्रवाह

अंक- मांडी, संख्या, नाटकाचा भाग

डाव- कारस्थान, कपट, खेळी

द्वीज- पक्षी, ब्राम्हण

कळ- भांडणाचे कारण, वेदना, किल्ली

दंड- शिक्षा, बाहू, काठी

सुमन- पवित्र मन, फूल नाव

हार- पराभव, फुलांची माळ

वर- आशीर्वाद, वरची दिशा, लग्न ठरलेला पुरूष

पेय- पाणी, दूध

नाद- छंद, आवाज

पर- परका, पीस, माशाचा अवयव

पात्र- भांडे, लायक, नदीचे पात्र, नाटकातील भूमिका

पूर- नगर, पाण्याचा पूर

घट- लहान मडके, तोटा

भाव- किंमत, भावना

कर- हात, सारा

विभूती- महान पुरूष, अंगारा, भस्म, रक्षा

सूत- धागा, सारथी

वात- वारा, विकार, दिव्याची वात

वास- गंध, वस्ती

वारी- पाणी, नियमित फेरी

वाली- रक्षणकर्ता, एका वानराचे नाव

भेट- भेटणे, नजराणा

मान- मोठेपणा, शरीराचा भाग

दल- सैन्य, पान

जलद- ढग, लवकर

Similar questions